Good Morning SMS (Marathi)


सोडू म्हणता सुटत नाहीत विसरु म्हणता विसरत नाहीत
काही प्रसंग,काही व्यक्ति,काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत
आपसुकच आठवते त्याला 'आठवण' म्हणतात
आपुलकीची माणसं सदासर्वदा आठवणीतच असतात.
Good Morning

No comments:

Post a Comment