Good Morning SMS (Marathi)


गुलाब उमलतो नाजुक काटयावर,
गवत डुलते वाराच्या झोतावर,
पक्षी उडतो पंखाच्या बळावर,
माणुस जगतो आशेच्या किरणावर,
नाते टिकते फक्त विश्वासावर..
Good Morning

No comments:

Post a Comment