Good Morning SMS (Marathi)


"SMS" म्हणजे,
शब्दांचा एक  "खेळ",
विचारांची  "ओली-भेळ",
मनाशी मनाचा  "मेळ",
आणि कोणितरी कोणासाठितरी
जाणुन बुजून काढलेला थोडासा वेळ.
Good Morning

No comments:

Post a Comment