Good Night SMS (Marathi)


आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात.
सुर्योदयापासुन सुर्यास्ता पर्यत अनेक जण भेटतात.
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही.
खूप जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही.
सुर्यास्तानंतर स्वताची सावली ही दुर जाते.
शेवट आपण एकटे असतो.
सोबत असतात त्या फक्त आठवणी.
Good Night

No comments:

Post a Comment