Good Night SMS (Marathi)


विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही,
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही.
पाऊस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळं होत नाही,
आठवण आली नाही असं कधी झालच नाही,
आठवायला विसराव लागत, विसरता माञ आलच नाही.
Good Night

No comments:

Post a Comment