Good Night SMS (Marathi)


मैञी असावी निर्झरासारखी हसत राहणारी,हसवत राहणारी,हसवता हसवता अंतर्मुख करणारी,
संकटकाळी हात देणारी, आनंदी समयी साद घालणारी, मनाची कवाडे उघडून डोकावणारी,
काही गुपितांचे राखण करणारी, मन मोकळे करुन सारं सांगणारी,अन सांगता सांगता मोहीत करणारी.
Good Night

No comments:

Post a Comment