Good Morning SMS (Marathi)

चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति,
चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहें, तोच खरा श्रीमंत.
Good Morning

No comments:

Post a Comment