Good Morning SMS (Marathi)

पहाटे पहाटे मला जाग आली.
चिमण्यांची किलबिल कानी आली.
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली.
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
Good Morning

No comments:

Post a Comment