Good Morning SMS (Marathi)

रात्र संपली,
सकाळ झाली....
इवली पाखरे 
किलबिलू लागली,
सुर्याने अंगावरची
 चादर काढली,
चंद्राची ड्युटी संपली,
उठा आता सकाळ झाली....
Good Morning

No comments:

Post a Comment