Good Morning SMS (Marathi)

"मैञी" आपली मनात जपली.
कधी सावलित विसावली.
कधी उन्हात तापली.
"मैञी" आपली.
कधी फुलात बहरली.
कधी काट्यात रुतली.
"मैञी" आपली.
Good Morning

No comments:

Post a Comment