Good Night SMS (Marathi)

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे,
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे,
आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे,
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे.
Good Night

No comments:

Post a Comment