Happy New Year SMS (English)

There have been many time in 2013
when I may disturbed you,
 troubled u irritated u bugged u
today I just wanna tell you
.
.
.
.
I plan to continue it in 2014.

Wish you a very happy new year 2014.

Happy New Year SMS (Marathi)

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना 
आनंदाचे भरभराटीचे जावो 
हीच इश्वर चरणी प्रार्थना
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year SMS (Marathi)

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,

आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year SMS (Marathi)

दाखवून गत वर्षाला पाठ, 
चाले भविष्याची वाट, 
करुन नव्या नवरीसारखा थाट, 
आली ही सोनेरी पहाट !

Happy New Year SMS (Marathi)

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवुया,

नववर्षाभिनंदन !

Happy New Year SMS (Marathi)

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

नववर्षाभिनंदन !

Happy New Year SMS (Marathi)

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy New Year SMS (Marathi)

Bhintiwaril kyalendar
June jaun yei nave
junya aatahvani save

Nav varshache swagat hawe!

Happy New Year SMS (Marathi)

पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,

नववर्षाभिनंदन

Happy New Year SMS (Marathi)

गेलं ते वर्ष
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१४ साल.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year SMS (Marathi)

पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,

सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !