Good Morning SMS (Marathi)

एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल,
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,
आणि तुमची उणीव जाणवुन द्या....
पण,
इतका वेळही दूर नको की,
ती व्यक्ति तुमच्याशिवाय जगायला शिकुन जाईल...
Good Morning.

No comments:

Post a Comment